क्रुषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक प्रचाराचे नारळ फुटले….

0
588

नंदुरबार -८/४/२३

नंदुरबार क्रुषी उत्पन्न बाजार समितीच्या सार्वत्रिक निवडणूक अंत्यत प्रतिष्ठेची असुन शिवसेना नेते मा.आ.चंद्रकांत रघुवंशी व पालकमंत्री तथा आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांच्यात खरी लढत होणार हे जवळपास निश्चित झाले आहे…

22 1
1
23 1
2
24
3

निवडणूकीच्या रणधुमाळीत शनिमांडळ येथे शनिश्वर चरणी सर्वच राजकीय नेते येत असतात…
त्यात धुळे नंदुरबार जिल्हा संपर्क प्रमुख शिवसेना नेते मा.आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी आज मार्केट निवडणूक प्रचाराचा नारळ शनिमांडळ येथे साडेसाती मुक्ती स्थान शनिश्वर चरणी फोडून शुभारंभ केला..

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/36S6BFu

यावेळी वकिल पाटील.शिवसेना जिल्हा उपप्रमुखक्रुष्णदासभाई पटेल. पटेल शिवसेना तालुका प्रमुख डॉ. सयाजीराव मोरे.जि.सदस्य देवमन पवार. सुरेश शिंत्रे.पंंचायत समितीच्या सभापती माया माळचे उपसभापती गुड्डू भैय्या परदेशी यांच्यासह सदस्य. मार्केट कमिटीचे उमेदवार व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते…

नारायण ढोडरे,प्रतिनिधी:- ग्रामीण,एम डी टी व्ही न्यूज नंदुरबार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here