Latest News : अनेक ठिकाणी बरसणार हलक्या ते मध्यम सरी

0
146

राज्याच्या हवामानात सातत्यानं बदल होत असतानाच मान्सूनच्या तयारीचं वृत्त समोर आलं. त्यातच मोचा चक्रिवादळाचा इशाराही असल्यामुळं आता देशाच्या महासागरांवर तयार होणाऱ्या वातावरणाकडे हवामान विभागाचंही लक्ष आहे.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

 महाराष्ट्रातील हवामानात होणाऱ्या बदलांची साखळी पुढील काही दिवस अशीच सुरु राहणार असून, राज्यात पुढील 4 ते 5 दिवसांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागानं दिलेल्या या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील बहुतांश भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपातील पावसाच्या सरी बरसतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

एम.डी.टी.व्ही. न्युज ब्युरो मुंबई

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here