विधानसभा पावसाळी अधिवेशन : विविध प्रश्नांवरून सरकारला आमदारांनी घेरले ..

0
229

मुंबई :२१/७/२३

विधानसभा पावसाळी अधिवेशन विशेष:

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांनी रत्नागिरी येथील भूसंपादन प्रक्रिया कुठपर्यंत झाली आहे यासंदर्भात विधानसभा सभागृहात प्रश्न उपस्थित केला.. ऐकूया नेमकं वायकर काय म्हणाले..

1

उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेना युवा नेते आणि युवासेना प्रमुख आमदार आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी विधानसभा सभागृहात पालघर जिल्ह्यात होऊ घातलेल्या तिसऱ्या एअरपोर्टची सद्यस्थिती काय आहे यासह मुंबई एअरपोर्टवर खाजगी विमानांचे पार्किंग होते ते एमआयडीसी मध्ये झाल्यास तिथे रेवेन्यू मिळू शकेल यासंदर्भात सरकारची भूमिका काय याकडे लक्ष वेधले.. आमदार आदित्य ठाकरे…

2

चिपी विमानतळ सेवा अजूनही सुरू झालेली नाही विमानतळाला कनेक्टिंग रोड सुविधा ही पूर्ण अद्याप नाही ही परिस्थिती कधी सुधारणार? विधानसभेत उपस्थित केला आहे हा प्रश्न ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी… ऐकूया सुनील प्रभू नेमकं काय म्हणाले..

3

एम डी टी व्ही न्यूजच्या माध्यमातून विधानसभा सभागृहातून प्रत्येक प्रश्नावर आपली नजर आहे ..आमदार नेमकं काय काय प्रश्न विधानसभेत उपस्थित करत आहेत त्याचा घेतलेला हा आढावा..
एम डी टी व्ही न्यूज ब्युरो, मुंबई

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here