शेतात लागलेले आगीमुळे पशुधनाचे नुकसान..

0
310

पाचोरा /जळगाव /2/6/23

पाचोरा तालुक्यातील खाजोळा येथील गावात वसंत परशुराम पाटील यांचे शेत आहे
गुरुवार एक जून रोजी दुपारच्या वेळेस शेतात कोणी नसताना अचानक आग लागली
लागलेल्या आगीन तिथे असलेल्या चाऱ्यांना पेट घेतला

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
शेजारी शेतात दोन गाई व दोन वासरू दगावल्या
शेतीचे तर नुकसान झालंच पण पशुधनाचे नुकसान झालं
शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाले
पंचनामा बाकी असून पंचनामात किती नुकसान झाले हे चित्र लवकरच स्पष्ट होईल आग कशामुळे लागली आगीचे कारण स्पष्ट झालेले नाही अशी प्राथमिक माहिती मिळत आहे
परंतु पंचनामे करून लवकरात लवकर झालेल्या नुकसानीची भरपाई प्रशासनाकडून मिळावी ही मागणी शेतकऱ्याने केली आहे
सतीश पाटील, भडगाव प्रतिनिधी, जळगाव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here