एकनाथ शिंदेंचा जीव धोक्यात ,आताची अत्यंत धक्कादायक ब्रेकिंग..

0
979
maharashtra-death-threat-to-chief-minister-eknath-shinde

मुंबई -११/४/२३

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

पुण्यातील वारजे मधून हा फोन आल्याचं उघड झालं आहे.

११२ हेल्पलाईन क्रमांकावर हा फोन आला होते.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिककरा आणि जॉईनकरा. https://bit.ly/3UoK7E0

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावे धमकीचा कॉल आल्याची माहिती समोर आली आहे.

“मी एकनाथ शिंदे यांना उडवणार आहे” असे बोलून कॉल कट… करण्यात आला आहे.

सोमवारी रात्री डायल ११२ वर फोन करून ही धमकी देण्यात आली आहे.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिककरा आणि जॉईनकरा. https://bit.ly/3UoK7E0

पुण्यातील वारजेतून कॉल आल्याची माहिती मिळत आहे..

मुख्यमंत्र्यांना जिवे मारण्याच्या यापूर्वी अनेकदा धमक्या आल्या आहेत.

नागपूरमध्ये हा कॉल आला असल्याचं समोर आलं आहे.

पोलिस याबाबत सखोल तपास करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून राजकीय नेत्यांना येणाऱ्या धमकीच्या फोन मध्ये मोठी वाढ झाली आहे.

ब्युरो रिपोर्ट ,एम डी टी व्ही न्यूज ,मुंबई

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here