Sharad Pawar Resigns LIVE UPDATES: शरद पवार : निवृत्तीच्या घोषणेनंतर ताज्या अपडेट घडामोडी ..

0
343

मुंबई -२/५/२०२३

  • * शरद पवार यांचा राष्ट्रीय अध्यक्ष पदावरून निवृत्त होण्याचा निर्णय
  • *कार्यकर्त्यांकडून मात्र विरोध, निर्णय मागे घेण्याचं कार्यकर्त्यांचं आवाहन
  • *शरद पवारांना घरी जाऊ द्या, 4 किंवा 5 वाजता सिल्वर ओकवर जाऊ आणि तुमच्या मनाप्रमाणे मार्ग काढू : अजित पवार
  • * शरद पवार यांना घरी जाऊ द्या. आम्ही त्यांना कन्विन्स करण्याचा प्रयत्न करतो. आम्ही 4 किंवा 5 वाजता सिल्व्हर ओकला परत जातो. तुमच्या मनासारखा मार्ग काढू, असं अजित पवार म्हणाले. 
  • आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा.
  • https://bit.ly/3UoK7E0
  • *साहेब निर्णय मागे घेणार नाहीत, एकट्या अजित पवारांचा वेगळा सूर..
  • * “पवार साहेबच कुटुंब प्रमुख, वयाचा विचार करुनच हा निर्णय घेण्यात आलाय. नवीन होणारा अध्यक्ष पवार साहेबांच्या अध्यक्षतेखालीच काम करेल, पवार साहेब निर्णय मागे घेणार नाहीत”; अजित पवारांकडून स्पष्टीकरण.
  • आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा.
  • https://bit.ly/3UoK7E0
  • *कार्यकर्ते, नेते भावूक मात्र एकट्या अजित पवारांचाच वेगळा सूर, राज्याच्या राजकारणात वेगळी चर्चा 
  • *शरद पवारांनी निवृत्तीची घोषणा केल्यानंतर संघटनेबाबत पुढं काय करायचं? याबाबत मी एक समिती नेमणार असून ते सदस्य निर्णय घेतील. प्रफुल पटेल, सुनील तटकरे, दिलिप वळसे पाटील नरहरी झिरवाळ यांच्यासह प्रमुख नेत्यांनी निर्णय घ्यावा. मी कुठही असलो तरी सकाळपासून मी संध्याकाळपर्यंत उपलब्ध राहिलं हे आश्वस्थ करतो, असं ते म्हणाले होतो.
  • एम डी टी व्ही न्यूज ब्युरो ,मुंबई

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here