मणिपूर पडसाद : आज नंदुरबार जिल्हा बंद ..Live Updates..  

0
351

नंदुरबार :

१. मणिपूर घटनेच्या निषेधार्थ जिल्ह्यातील पक्ष संघटना एकवटल्या
2 विविध सामाजिक राजकीय पक्षांचा आदिवासी संघटनांना समर्थन
3 सुमारे 150 संघटना पाळणार नंदुरबार जिल्हा बंद
4 सकाळी सात ते सायंकाळी पाच या दरम्यान राहणार बंद
5 जिल्ह्यातील बाजारपेठांसह इतर व्यवहार राहतील बंद
6 जिल्हा बंद मधून वगळल्या अत्यावश्यक सेवा
7 उस्फूर्तपणे जिल्हा वासियांनी सहभागी व्हावे बंदमध्ये

22723 2

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here