नंदुरबार मणिपूर पडसाद : आज नंदुरबार जिल्हा बंद ..Live Updates.. By तेजस पुराणिक - July 26, 2023 0 959 WhatsAppFacebookTwitterTelegram अक्कलकुवा /नंदुरबार : २६/७/२३ [ शुभम भंसाली,प्रतिनिधी ] 1. अक्कलकुवा 100% बंद २. ठिकठिकाणी आहे पोलीस बंदोबस्त ..३. बस सेवा आहे सुरुळीतपणे सुरु ..४. व्यापारांनी ठेवले दुकाने स्वयंस्फूर्तीने बंद 1 2 3 4