मणिपूर पडसाद : आज नंदुरबार जिल्हा बंद ..Live Updates..  

0
1355

नंदुरबार :२६/७/२३

हायलाईट्स :
१. क्रुषी उत्पन्न बाजार समितीचा पेट्रोल पंप चालू
२. नंदुरबार बस स्थानक बस फेऱ्या तुरळक स्वरूपात सुरु
३. भाजीपाला मार्केट बंद
४. साक्री रोड भाऊ पेट्रोल पंप बंद
५.नंदुरबार तालुका पोलीस पेट्रोलींग करताना
६.लालपरी पोलीस बंदोबस्तात रवाना
७. नेहरू पुतळा चौक निर्मनुष्य..
८.नंदुरबार रेल्वे स्थानकात शुकशुकाट
९.नंदुरबार बस स्थानक आगारात पोलीस व्हॅन दाखल.. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
१०.गजबजणारा सिंधी कॉलनी परिसर निर्मनुष्य
११. नंदुरबार पंचायत समिती परिसरात शुकशुकाट
१२.वर्दळीच्या गांधी पुतळ्याजवळ वाहतूक शाखेचे पोलीस तैनात..
१३.बंदचे पडसाद, शाळांमधील चिवचिवाट अखेर थांबला
१४.शाळा महाविद्यालयांमध्ये आहे शुकशुकाट, परिसर पडले ओस
१५ . शहरातील करण चौफुलीवर आहे शुकशुकाट
१६.करण चौफुलीवर रिक्षा आहेत सुरू
१७.अत्यावश्यक सेवा सुरु ..
१८. शहरात ठिकठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त तैनात …

1
2
3
4
5
6
nandurbar ravindra.1karan.jpg.nehru putala chowk
7
nsdhodre.jpg3
8
nsdhodre.jpg4
9
nsdhodre.jpg5
10
nsdhodre.jpg6
11
ravindra.schoolndb
12
ndb panchayat samiti
13
ndbjijamata
14
ravindra.schoolndb.jpg.policeststand
15
nandurbar ravindra.1karan.jpg2auto
16

वृत्तसंकलन :प्रतिनिधी – रवींद्र राजपूत,नारायण ढोडरे [ नंदुरबार ]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here