महिला दिनी महिला पोलिसांचा गुणगौरव ..

0
181

शिंदखेडा : ९/३/२०२३

8 मार्च जागतिक महिला दिनी शिंदखेडा शहरातील महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला

संस्थापक अध्यक्ष श्रीनिवास इंदुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेचे धुळे जिल्हा अध्यक्ष लक्ष्मीकांत सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रम घेण्यात आला…

832023 5
01

सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत गोरावडे होते..

महिला पोलीस कर्मचारी सुनीता परदेशी माधुरी चव्हाण रजनी पाटील महिला होमगार्ड कमल परदेशी अंजना वरुडे अंजना परदेशी लता परदेशी यांचा सत्कार करण्यात आला..

लक्ष्मीकांत सोनवणे यांनी प्रास्ताविक केलं..

कार्यक्रमास पीएसआय मिलिंद पवार, रफिक मुल्ला, एकलाख पठाण ,ए बी पवार, अशोक धनगर, मनोहर बदाने ,किरण पाटोळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते..

यावेळी उपस्थित सत्कारमूर्ती महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी मनोगते व्यक्त केली.. ऐकूया नेमकं काय म्हटले या सत्कारमूर्ती महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी..

यादवराव सावंत प्रतिनिधी शिंदखेडा एम.डी .टी.व्ही न्यूज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here