MLA RAJESH PADVI :सोरापाड्यात ‘मन कि बात ‘मधून ग्रामस्थांशी संवाद..

0
227

तळोदा /नंदुरबार -२६/६/२३

MLA RAJESH PADVI : तळोदा तालुक्यातील सोरापाड्यात आमदार राजेश पाडवींच्या उपस्थितीत मन कि बात अन मोदी@९ हा कार्यक्रम संपन्न झाला .. आदिवासी कुलदेवता याहा मोगी माताच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून प्रतिमा पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. मान्यवरांचे स्वागत व सत्कार आयोजकांकडून करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते आमदार राजेश पाडवी व शहादा तळोदा विधानसभा प्रमुख कैलास चौधरी होते. कार्यक्रमात मोदी सरकारच्या 9 वर्षातील विकास कामे, केंद्र सरकारच्या विवीध योजनांची माहिती देण्यात आली. तळागाळातील लोकांपर्यंत शासकीय योजना पोहचविण्याची जबाबदारी भाजपा कार्यकर्त्यांना देण्यात येऊन मार्गदर्शन करण्यात आले.

rpadvi

हे सुध्दा वाचा

नंदुरबारात रंगणार “खासदार चषक” क्रीडा महोत्सव…. खा.हिना गावितांच्या वाढदिवसानिमित्त अर्हत प्रतिष्ठानतर्फे क्रीडा सप्ताह ! | MDTV NEWS

बापरे … झोपलेला महिलेला बिबट्याने उचलून नेले … तळोदा तालुक्यातील घटना; लचके तोडल्याने महिला गतप्राण | MDTV NEWS

Good News… राज्यातील सर्व आश्रमशाळांना मिळणार वॉशिंग मशिन | MDTV NEWS

नंदुरबार : पोलीस दलातील पाच अधिकाऱ्यांची बदली… |

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
कार्यक्रमास जिल्हा महामंत्री बळीराम पाडवी, विरसिंग पाडवी, विठ्ठल बागले, माजी सभापती सतिष वळवी,भारत आत्मनिर्भर अभियानचे अनिल परदेशी, तालुका सरचिटणीस कांतीलाल पाडवी, यशवंत वळवी, विलास पाडवी, अजय रघुवंशी, मनोज चौधरी, नितेश वळवी, हिरालाल पाडवी, सरपंच मंदा कांतीलाल पाडवी, ग्रामसेवक पूनम पाटील तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नितीन गरुड ,तळोदा ग्रामीण प्रतिनिधी ,एम डी टी व्ही न्यूज …

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here