नंदुरबार :- अर्हत प्रतिष्ठान नंदुरबारच्यावतीने नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या खा.डॉ. हिना विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भव्य क्रीडा महोत्सव सप्ताहाच्या तिसऱ्या दिवशी जेनी पार्क नंदुरबार येथे सायंकाळी ५ वाजता अंडर फोर्टीन मुले सिक्स साईड नाईट क्रिकेट टूर्नामेंटचे आयोजन करण्यात आले होते.
हे सुध्दा वाचा
नंदुरबार पोलिसांनी रोखला अजून एक बालविवाह … पळून जावून विवाह करणाऱ्या अल्पवयीन मुला-मुलीचे केले समुपदेशन ! | MDTV NEWS
Nandurbar Police… कत्तलीसाठी बांधून ठेवलेल्या १२८ गोवंशाची केली सुटका…! | MDTV NEWS

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
या टूर्नामेंटचे उद्घाटन नंदुरबार जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ.सुप्रिया गावित यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थिती खा.डॉ. हिना गावित, एड.राजश्री वळवी, आरपीआय युवक जिल्हाध्यक्ष सुभाष पानपाटील, डॉ.दिनेश बैसाने, संतोष शिरसाट, श्री.भदाणे (दोंडाईचा) आदी मान्यवर उपस्थित होते.
हे सुध्दा वाचा
नंदुरबार पोलिसांनी रोखला अजून एक बालविवाह … पळून जावून विवाह करणाऱ्या अल्पवयीन मुला-मुलीचे केले समुपदेशन ! | MDTV NEWS
Nandurbar Police… कत्तलीसाठी बांधून ठेवलेल्या १२८ गोवंशाची केली सुटका…! | MDTV NEWS
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हर्षबोध बैसाणे, संदीप खलाणे, विजय जगताप, खुशाल शर्मा, प्रवीण माळी, किरण मिस्तरी, योगेश कुंभार, दीपक बंडीवार, किरण खोकले, सिद्धार्थ साळुंके, गौतम पानपाटील, सौरभ साळुंके, शुभम कासार, अजय बागले, उमेश बंजारा, संभाजी सोनवणे, सचिन पिंपळे, नंदू अंकूश कुकरेजा, आयुश गोगिया, श्रेयांश अग्रवाल, मोहीत नानकाणी, रवीन्द्र शिंदे, पाटील, रामा हटकर, आशिष कडोसे आदींनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हर्षबोध बैसाने यांनी केले. आभार अर्हत प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुभाष पानपाटील यांनी मानले.
एमडी.टीव्ही. न्युज ब्युरो, नंदुरबार.