Breaking – महाराष्ट्रात जुनी पेन्शन योजना लागू?

0
259

मुंबई-7/6/23

राज्यातल्या सरकारी कर्मचाऱ्यांची अनेक दिवसांपासून मागणी होती ती म्हणजे जुनी पेन्शन योजना लागू करण्याची..
अखेर ती योजना आणि त्या योजनेचा मार्ग आता मोकळा होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत
हिरवा कंदील मिळालाय त्या निर्णयाला..
सरकारने स्थापन केलेल्या त्रिसदस्य समितीने या संदर्भातील अहवाल सादर केल्याची माहिती मिळत आहे
दरम्यान राज्यात 16 लाख 10 हजार कर्मचारी आहेत

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
त्यांच्या पगारावर दरवर्षी 58 हजार कोटी रुपये खर्च होतात
ही योजना लागू केल्यास राज्याच्या तिजोरीवर एक लाख दहा हजार कोटींचा बोजा पडणार आहे
त्यामुळे ही बातमी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक मानली जाते
एम डी टीव्ही न्यूज ब्युरो मुंबई

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here