नंदुरबारच्या तळोद्यातील आमलाड ते तळवे दरम्यान दुचाकीच्या अपघातात पती पत्नीचा जागीच मृत्यू झाला आहे.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
28 एप्रिलला घडलेल्या या घटनेत पती मंगल पाडवी आणि पत्नी तोरणीबाई पाडवी तळवे कडून आमलाडकडे भरवेगाने येत असताना रस्त्यातील फरशी पुलावर दुचाकीवरील ताबा सुटून ती नाल्यात कोसळली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
याप्रकरणी मयत पतीविरोधात स्वतःसह पत्नीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.