Nandurbar News : आष्टे ता.नंदुरबार महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ई 8.वी NMMS परीक्षेत 15 व ई 5 वी स्कॉलरशिप परीक्षेत 5 असे 20 विद्यार्थी विद्यार्थिनींनी घवघवीत यश संपादन केल्याने त्या विद्यार्थ्यांचा ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला…

‘एम.डी टीव्ही’ चं Facebook Group जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून कमलेश महाले माजी उपसभापती पंचायत समिती नंदुरबार. नारायण ढोडरे पत्रकार.देवा भाऊ आघाव सामाजिक कार्यकर्ते.निलेश खैरनार. मुख्याध्यापक अंबालाल पटेल सर. उपस्थित होते यावेळी माजी उपसभापती कमलेश महाले यांच्यामार्फत विद्यार्थ्यांना ट्रॉफी व प्रमाणपत्र देण्यात आले यावेळी कमलेश महाले व नारायण ढोडरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रास्ताविक मुख्याध्यापक अंबालाल पटेल यांनी केले आभार प्राध्यापक जी टी महाजन यांनी मानले.कार्यक्रमास पालक बंधू-भगिनी सर्व शिक्षक शिक्षकेतर स्टॉप उपस्थित होते


नारायण ढोडरे प्रतिनिधी ग्रामीण नंदुरबार