Nandurbar News Today : नांदरखेडा येथील खेळाडूचा जि.प मराठी शाळा व ग्रामस्थांतर्फे नागरी सत्कार…

0
152

कन्याकुमारी येथे सुरू असलेल्या फ्लोअर बॉल स्पर्धेत महाराष्ट्र संघाने सुवर्णपदक पटकावले.नांदरखेडा येथील खेळाडूचा ग्रामस्थांतर्फे नागरी सत्कार. ( Nandurbar News Today )

कन्याकुमारी येथे सुरू असलेल्या17वी राष्ट्रीय फ्लोअर बॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत महाराष्ट्र संघाने सुवर्णपदक पटकावले. नंदुरबार तालुका विधायक समिती संचलित यशवंत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाची विदयार्थी खेळाडू कु.राजश्री गोकुळ राठोड हिने उत्कृष्ट गोलकीपर चा बहुमान पटकावला ग्रामीण भागातील खेळाडू  राष्ट्रीय पातळीवर आपली चुनक दाखवत असून आपला गावाचा बहुमान आहे.

Nandarkheda Sportsman was honored by the district Marathi school and the villagers Nandurbar News today

‘एम.डी टीव्ही’ चं Facebook  Group जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

नांदरखेडा येथील जिल्हा परिषद मराठी शाळा व ग्रामस्थांतर्फे या खेळाडूच्या नागरी सत्कार पंचायत समिती माजी उपसभापती तथा सदस्य प्रल्हाद काका राठोड. लोकयुक्त सरपंच लक्ष्मण भाऊ सूर्यवंशी व  सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य विविध संस्थांचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत विद्यार्थिनीच्या मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला या यशस्वी खेळाडूस नंदुरबार तालुका विधायक समितीचे चेअरमन मा. आ. चंद्रकांत जी रघुवंशी  व्हा. चेयरमन मनोज भैय्या रघुवंशी. यांनी अभिनंदन केले आहे कार्यक्रमास सन्माननीय उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य  गावातील प्रतिष्ठित नागरिक विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ तरुण मित्र मोठ्या संख्येने उपस्थित होते. ( Nandurbar News Today )

Sportsman from Nandarkheda was honored by the district Marathi school and the villagers
Nandurbar News Today Nandarkheda Sportsman was honored by the district Marathi school and the villagers Nandurbar News

नंदुरबार तालुका विधायक समिती संचलित यशवंत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाची विदयार्थी खेळाडू राजश्री राठोड हिने उत्कृष्ट गोलकीपर सुवर्ण पदक चा बहुमान पटकावला ग्रामीण भागातील खेळाडू  राष्ट्रीय पातळीवर आपली चुनक दाखवत असून आपला गावाचा बहुमान आहे नांदरखेडा ग्रामस्थांतर्फे या खेळाडूच्या नागरी सत्कार पंचायत समिती माजी उपसभापती तथा सदस्य प्रल्हाद काका राठोड. लोकनियुक्त  सरपंच लक्ष्मण भाऊ सूर्यवंशी व  सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य विविध संस्थांचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत विद्यार्थिनीच्या मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला या यशस्वी खेळाडूस नंदुरबार तालुका विधायक समितीचे चेअरमन मा. आ. चंद्रकांत जी रघुवंशी  व्हा. चेयरमन मनोज भैय्या रघुवंशी. यांनी अभिनंदन केले आहे कार्यक्रमास सन्माननीय उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य  गावातील प्रतिष्ठित नागरिक विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ तरुण मित्र मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नारायण ढोडरे – ग्रामीण प्रतिनिधी नंदुरबार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here