नंदुरबार पोलिसांनी जप्त केला गावठी पिस्तूल आणि काडतुसे..

0
216
Nandurbar police seized a country-made pistol and cartridges.


सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबार येथील बस स्थानकाजवळ दीपक मनोज यादव हा त्याच्या ताब्यात एक गावठी पिस्तूल व एक जिवंत करतोस बाळगताना आढळून आला.

पोलिसांना याबाबत गुप्त माहिती मिळतात त्यांनी ही कारवाई केली. पोलिसांनी त्याच्याकडून 15000 रुपये किमतीचे पिस्तूल व सहाशे रुपये किमतीचे काडतूस असा पंधरा हजार सहाशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय.

त्याच्या विरोधात भारतीय हत्यार अधिनियम कलम तीन पाच चे उल्लंघन 25 याप्रमाणे महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37 एक चे उल्लंघन 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सागर आहेर करीत आहे.

एमडीटीव्ही न्यूज ब्युरो नंदुरबार

511 768x322 1

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here