Nashik: BSR पक्षाचे श्रीनिवास गौड यांचं नाशकात जल्लोषात स्वागत..

0
243

भडगाव/नाशिक : १४/३/२३

महाराष्ट्रात एका नव्या पक्षाची एन्ट्री होणार असल्याकारणाने त्या पक्षाच्या विविध नेत्यांकडून महाराष्ट्रात दौरे सुरू आहेत..

ही खतपाणी घातली जाते महाराष्ट्राच्या आगामी विधानसभा निवडणुकांसाठी..

तेलंगणाचे सांस्कृतिक क्रीडामंत्री श्री श्रीनिवास गौड यांचा 14 मार्च रोजी नाशकात भव्य स्वागत करण्यात आलं.

नाशिक पुण्यनगरीत येताच त्यांचं भारत राष्ट्र समितीच्या उत्तर महाराष्ट्र पदाधिकाऱ्यांनी जल्लोषात स्वागत केलं..

नुकताच महाराष्ट्रात नांदेडमध्ये तेलंगणाचे मुख्यमंत्री के सी आर येऊन गेलेत..

तेव्हापासून महाराष्ट्रात आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या पक्षाच्या महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांनी बहुमत जिंकण्याचा निर्धार व्यक्त केला आहे..

बीएसआर सरकारला मोठा पाठिंबा मिळत असून महाराष्ट्रात या नव्या राजकीय पक्षाची एन्ट्री लवकरच होणार असल्याने पासून राजकीय मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे..

पक्ष वाढ आणि कार्यकर्ता बांधणीवरती या पक्षाचे राष्ट्रीय नेते महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येऊन राहिलेत.

त्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन पर्यटन सांस्कृतिक क्रीडामंत्री श्रीनिवास गौड यांनी दौरा केल्याचा समजतं..

उत्तर महाराष्ट्र समन्वयक नाना बच्छाव, वैभव देशमुख, चंद्रकांत बच्छाव, संदीप कुटे, राम निकम ,विक्रांत ढगे ,विशाल निकम, शुभम कुमावत, गौरव एलमामे, यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते..
सतीश पाटील भडगाव प्रतिनिधी एम.डी.टी.व्ही न्यूज भडगाव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here