नंदुरबार :२६/३/२३
महाराष्ट्र विधान परिषदेचे आमदार किशोर भिकाजी दराडे हे नुकतेच नंदुरबार जिल्ह्यावर आले होते..
शैक्षणिक क्षेत्रात अमुलाग्र बदल घडवण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यात उभारणार नवे शैक्षणिक आयाम
नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर कायम येत आहे..
त्या माध्यमातून जिल्ह्यातील शिक्षकांच्या आणि शैक्षणिक गुणवत्ता वाढी संदर्भातल्या अनेक प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम मी सदैव केलं..
त्या माध्यमातून एक गंभीर बाब समोर आली ती शिक्षण व्यवस्थेबाबत..
नंदुरबार जिल्ह्यात हवाय एक नव शैक्षणिक संकुल ज्यात शालेय जीवनापासून उच्च शिक्षणापर्यंत गरीबाच्या आणि होतकरू कुटुंबातील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळेल..
या भावनेतून एक नवे शैक्षणिक संकुल नंदुरबार जिल्ह्यात उभारण्यासाठी किशोर दराडे यांनी पुढाकार घेतल्याचा समजत..
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/36S6BFu
नव्या शैक्षणिक संकुलाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विशेषता गरिब आणि होतकरू मुलांना दर्जेदार संधी आणि शिक्षणाचे दारे उघडतील असा विश्वास दराडे यांनी दिलेल्या आश्वासनातून स्पष्ट होतं..
त्यामुळे नंदुरबार जिल्ह्याच्या शैक्षणिक प्रगतीचा आलेख उंचावण्यात मदत होईल हे निश्चितच…
प्रवीण पाटील,जिल्हा प्रतिनिधी, एम.डी. टी.व्ही.न्यूज ,नंदुरबार