मुंबई :२०/३/२३
1 श्वास घेण्याचा त्रास ताप किंवा खोकला पाच दिवसांपेक्षा अधिक काळ असल्यास डॉक्टर कडे जा
2 व्हायरल झाल्याची शंका असल्यास अँटिबायोटिक चा वापर करू नका
3 कोरोना सोबत इतर कोणत्याही विषाणूजन्य संसर्ग आहे का याची नोंद घ्या
4 सौम्य आजारावर सिस्टिमिक आणि कोर्टी को स्ट्राइड घेऊ नका
5 गंभीर लक्षण किंवा उच्चताप असलेल्यांनी डॉक्टरच्या सल्ल्याने रेम डेसीव्हीर घ्या…
जागरूक रहा सावधान रहा पुन्हा कोरोना वर डोकं काढू लागलाय..
जीवन पाटील,कार्यकारी संपादकसह ,एम डी टी व्ही न्यूज ब्युरो ,मुंबई
