धुळे -४/५/२३
धुळे तालुक्यातील नेर येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिका श्रीमती निर्मला गोरखनाथ गढरी यांचा सत्कार करण्यात आला.
तसेच प्रकाश अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र मार्फत 2022-23 या वर्षात झालेल्या स्पेलिंग नॉलेज टेस्ट व महाराष्ट्राचा भूगोल सामान्य क्षमता चाचणी मधील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा पार पडला
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
तसेच ज्या शिक्षकांनी परीक्षा यशस्वी होण्यासाठी व विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षाभिमुख बनवण्यासाठी प्रयत्न केला अशा आदर्श शिक्षकांचाही सत्कार यावेळी करण्यात आला.
जिल्हा परिषद कन्या शाळा नं. 4 नेर ता.जि.धुळे येथील शिक्षिका श्रीमती निर्मला गोरखनाथ गढरी यांचा देखील सत्कार यावेळी करण्यात आला.
कोविड नंतरच्या काळात विद्यार्थ्यांची गाडी पुन्हा रुळावर आणणे हे महत्त्वाचं काम शिक्षकांकडे होतं आणि ते त्यांनी मनापासून केलेले आहे.अशाच आदर्श शिक्षकांचा यावेळी सत्कार करण्यात आला
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
सतीश चौधरी शिक्षणाधिकारी नंदुरबार , युवा उद्योजक श्री हर्षल विभांडीक, श्री प्रकाश पाटकरी यांचे शुभ हस्ते करण्यात आला.
सदर कार्यक्रम महाराष्ट्र दिनी दुपारी चार वाजता आदर्श शैक्षणिक संकुल नकाणे रोड धुळे येथील केंब्रिज इंटरनॅशनल स्कूल येथे पार पडला.
MD TV न्यूज ,धुळे तालुका प्रतिनिधी, दिलीप साळुंखे..