वहिवाट रस्त्याचा श्वास झाला मोकळा ,पिक संरक्षण सोसायटीच्या पुढाकाराने केली साफसफाई ..

0
243

शिंदखेडा /धुळे -२/५/२०२३

पिक संरक्षण सोसायटीच्या वतीने शिंदखेडा जुन्या सोनगीर वहिवाट रस्त्यावर झाडे झुडपे व साफ सफाई करण्याचा शुभारंभ करण्यात आलं ..
चेअरमन विलास अर्जुन मोरे व व्हा. चेअरमन अरुण चैत्राम देसले यांच्या नेतृत्वाखाली जेसीबी मशीन चे पुजनकरण्यात आलं ..

823e3d3f 0623 42a9 bcba db759a3ebd84


शिंदखेडा येथील पिक संरक्षण सोसायटीच्या वतीने शहरासह प्रत्येक शिवारातील वहिवाट रस्त्यांवरील झाडे झुडपे व साफ सफाई करण्याचे काम हाती घेतले
जुन्या सोनगीर वहिवाट रस्त्यावरून शुभारंभ आज सर्व संचालक मंडळ व शेतकरी यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा.

https://bit.ly/3UoK7E0
ह्यावेळी चेअरमन विलास अर्जुन मोरे, व्हायचेअरमन अरुण चैत्राम देसले, संचालक दिलीप आधार पाटील, विजय पोपट चौधरी, योगेश माधवराव देसले, कैलास निंबा पाटील, दत्तात्रय जगन्नाथ देसले, अशोक राजाराम परदेशी, गजानन विश्वास भामरे, यादव प्रेमराज मराठे, बन्सीलाल पितांबर बोरसे, मिनाबाई प्रकाश पाटील, इंदुबाई रमेश मराठे, संजय गुलाबराव बडगुजर, गणपत कृष्णा देसले, भगवान दगेसिंग राजपूत, सचिव मनोहर रामराव भामरे यांच्या सह मुन्ना रावल, विठ्ठल जाधव, शाम वाघ, मधुकर पवार, सुधाकर भामरे, प्रकाश पाठक आदी शेतकरी यांनी सहभाग घेतला ..
पिक संरक्षण सोसायटी ने वेळोवेळी शासनदरबारी पाठपुरावा व लेखी तक्रार केली असता कुठलीही दखल घेतली नाही ..

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा.

https://bit.ly/3UoK7E0
अखेर पिक संरक्षण सोसायटीने पुढाकार घेत हि मोहीम हाती घेतली .. यशस्वीपणे पार पाडली ..
शेतकरयांना आपल्या शेतात पायी व बैलगाडी घेऊन जाताना अनेक अडचणी येत होत्या
शेतकऱ्यांचे हित पाहून स्वतः पिक संरक्षण सोसायटीच्या वतीने साफसफाई करण्याचा निर्णय घेतला
आणि आज प्रत्यक्षात जेसीबी मशीन च्या साह्याने काम सुरू झाले
चेअरमन विलास मोरेसह माजी चेअरमन विजय चौधरी यांनी माहिती दिलीय ..


यादवराव सावंत ,शिंदखेडा प्रतिनिधी ,एम डी टी व्ही न्यूज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here