Instagram वर शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह मजकूर अन छायाचित्र..

0
139

मुंबई : १६/३/२३

महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज.. मध्यंतरीच्या काळात राजकीय नेत्यांकडून छत्रपती शिवरायांचा अपमान होत राहिला.. त्यावरून चांगलं आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या.. आता तर थेट सोशल मीडिया वरून महाराजांबद्दल मजकूर प्रसिद्ध झालाय तो आक्षेपार्ह मजकूर..

In Maharashtra, revered deity is Chhatrapati Shivaji Maharaj. During the middle ages, he was insulted by political leaders, leading to various accusations and counter-accusations. Now, on social media, jokes about the Maharaj have become a subject of controversy and criticism.

फेसबुक, ट्विटर, instagram सारखी सोशल मीडिया आणि समाज माध्यम अतिशय ऍक्टिव्ह मोडवर आहेत.. याचा वापर करणारे नेटीजन्स देखील लाखोंच्या घरात आहेत.. मात्र कोणत्याही माध्यमांना दोन बाजू असतात एक चांगली एक वाईट.. चांगल्या उद्देशाने जर समाज माध्यमांचा वापर झाला तर चांगल्या संदेश समाजात जातो.. मात्र आक्षेपार्ह वादग्रस्त संदेश देणारे मजकूर पोस्ट केल्यास समाजाची शांतता बिघडते..

Social media and social media like facebook, twitter, instagram are on very active mode.. netizens who use it are also in lakhs.. but any media has two sides one good and bad.. if social media is used for good purpose then good message in society. Goes on.. But posting content with offensive controversial messages disturbs the peace of the society..

सध्या इन्स्टाग्राम हे समाज माध्यम अतिशय सक्रिय मानलं जातं.. यावर तैमुर अकबर औरंगजेब या नावाने एक खात आहे.. या अकाउंट वरून छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी आक्षेपार्ह मजकूर छायाचित्र सध्या प्रसारित होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.. यामुळे राजकीय पक्षांसह शिवप्रेमी मध्ये संतापाची लाट उसळली आहे…

At present Instagram is considered to be a very active social media.. There is an account on it named Taimur Akbar Aurangzeb.. From this account it has come to light that offensive text and photo about Chhatrapati Shivaji Maharaj is currently circulating.. This has created a wave of anger among political parties and Shiv lovers has sprung…

नंदुरबार जिल्हा संपर्क संघटक पर्णीता पोंक्षे यांनी कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय.. या अकाउंट वरून हे फोटो प्रसारित केले जात आहेत तसेच औरंगजेबाचा उदात्तीकरणाचाच प्रकार केला जातोय.. त्यामुळे अवघ्या महाराष्ट्राला शिवाजी महाराजांचे शिवचरित्र असताना औरंगजेबाचा उदात्तीकरणाचा हा हेतू कोण साध्य करते हे अकाउंट नेमकं कोणाच्या नावावर आहे याचा शोध घेणं कळवा पोलिसांसह सायबर विभागाला कस लावणारा ठरेल. याप्रकारे कोणत्याही महापुरुषाबद्दल आक्षेपार्ह मजकूर छायाचित्र पोस्ट करून दोन समाजात दोन धर्मात वादाची ठिणगी पाडण्याचं काम कोणी करत असेल तर त्याची कायदेशीर बाजूने गय केली जाऊ नये हीच अपेक्षा.

Nandurbar District Liaison Organizer Parnita Ponkshe has filed a case in Kalwa Police Station.. These photos are being circulated from this account and Aurangzeb is being glorified. Finding out what is in the name will be a challenge to the cyber department along with the Kalawa police. In this way, if someone is doing the work of sparking controversy between two communities and two religions by posting an offensive text photo about any great man, it is expected that he should not be prosecuted by the legal side.

संबंधितांवर योग्य ती कारवाई व्हावी हीच आमची मागणी.. कायदा आणि सुव्यवस्था आणि शांतता महाराष्ट्राची बिघडणार नाही याची काळजी घेणं समाज माध्यमाचा वापर करणाऱ्यांसह सर्वांचीच आहे..

Our demand is that appropriate action should be taken against the concerned.. It is up to everyone including social media users to ensure that law and order and peace in Maharashtra is not disturbed..

ब्युरो रिपोर्ट, एम.डी .टी.व्ही न्यूज मुंबई

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here