थायरॉईड रुग्णांसाठी ओपीडी सुरु…

0
149

धुळे – ३०/३/२३

थायरॉईड मिशन अंतर्गत सर्वोपचार रुग्णालय, धुळे येथे थायरॉईड रुग्णांसाठी ओपीडी औषधवैद्यकशास्त्र विभागाच्या ओपीडी क्रमांक तीनमध्ये सुरु करण्यात येत आहे. अशी माहिती प्रभारी अधिष्ठाता डॉ. अरुण मोरे यांनी दिली आहे.

 थायरॉइड मिशन अंतर्गत येणाऱ्या रुग्णांना थायरॉईड आजाराविषयी मार्गदर्शन, रुग्णांच्या थायरॉईडच्या तपासण्या, त्यावरील औषधोपचार व शस्त्रक्रिया मोफत करण्यात येतील. 
ही ओपीडी 30 मार्च, 2023 रोजी पासून प्रत्येक गुरुवारी दुपारी 12.30 ते 2.30 या वेळेत सुरु ठेवण्यात येईल. असेही श्री. मोरे यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे..

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/36S6BFu

जीवन पाटील,कार्यकारी संपादक ,एम डी टी व्ही न्यूज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here