पडसाद जैन भिक्षूंच्या हत्येचे : तळोद्यात सकल हिंदू संघटनांचा निषेध मोर्चा ..

0
831

तळोदा /नंदुरबार -२५/७/२३

कर्नाटक राज्यात बेळगांवच्या चिकोटी मध्ये दिगंबर जैन भिक्षु आचार्य श्री रामकुमार नंदी यांची निर्घृण हत्या करण्यात आली .. आरोपींना मरेपर्यंत फाशी शिक्षा व्हावी यासह मागण्यासाठी तळोदा येथे विश्व हिंदू परिषद, बजरंग दल व सकल हिंदू समाजाच्या वतीने भव्य मूक मोर्चा काढत निषेध करण्यात आला ..
मूक मोर्चा श्री दत्त मंदिर पासून सुरु झाला .. मेन रोड स्मारक चौक मार्गे तहसील कार्यालयावर नेण्यात आला .. यावेळी तहसीलदारांच्या नावे राष्ट्रपतींना मागण्यांचे निवेदन सादर केले..

1
2

WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईनकरा. https://bit.ly/3UoK7E0

हे हि वाचा : https://tinyurl.com/2uy69prr

TALODA : मणिपूर घटनेचे पडसाद : तळोद्यात विविध संघटनांनी काढला निषेध मोर्चा ..

मोर्चात सामाजिक, राजकीय पदाधिकारी व सकल हिंदू समाजाचे नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते .. या मोर्चात महिलांची संख्या लक्षणीय होती..
विजय सोनवणे, मुकेश जैन, योगेश चौधरी, जितेंद्र सूर्यवंशी ,जितेंद्र दुबे ,प्रवीण जैन ,गौतम जैन, भाग्यश्री चौधरी, अल्पेश जैन, निखिल तुरखीया, ऋषी बारगळ अजय परदेशी ,गौरव वाणी , आनंद सोनार ,सूरज माळी ,राजन पाडवी ,राजाराम राणे,जगदीश परदेशी अमन जोहरी यांनी तहसीलदार यांना निवेदन सादर केले ..
महेंद्र सूर्यवंशी ,तळोदा प्रतिनिधी ,एम डी टी व्ही न्यूज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here