सहाय्यक जिल्हाधिकारी मंदार पत्की यांचे आवाहन
Nandurbar News :- एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प तळोदा अंतर्गत येणाऱ्या तळोदा, अक्कलकुवा व धडगाव या तीन तालुक्यातील अनुसूचित जमातीच्या...
तळोदे तालुक्यातील नयामाळ येथे बिबट्याच्या हल्ल्यात महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तळोदा तालुक्यातील शीर्वे परिसरातील नयामाळ या गावात सरिता वन्या वसावे या...
तळोदा :- नगरपालिका हद्दीतील आदिवासी सांस्कृतिक भवन बांधण्यात आले आहे. सांस्कृतिक कार्यक्रमद्वारे आदिवासी समाजाचे उत्थान व्हावे हा मुळ हेतू या भवनाचा आहे. परंतु या...
मोदी सरकारची ९ वर्ष ; खा.डॉ.हिना गावितांनी मांडला लोकसभा मतदार संघातील कामांचा आढावा
नंदुरबार : नंदुरबार लोकसभा मतदार संघात सन २०१४ ते २०२२ या काळात...
नंदुरबार -१०/६/२३
अक्कलकुवा तालुक्यातील खापर येथे कृषी विभागाने छापा टाकून तब्बल दोन लाख चार हजार रुपये किमतीचे अनधिकृत बियाणे जप्त केले. सदर कारवाई आयएएस दबंग...
मुंबई -९/६/२३
राज्यात महाराष्ट्र प्राणी रक्षण (सुधारणा) अधिनियम, 1995 लागू करण्यात आला आहे. या कायद्यानुसार संपूर्ण गोवंशीय प्राण्यांच्या कत्तलीवर प्रतिबंध करण्यात आलेला आहे. त्यामुळे शेतकामासाठी,...
नंदुरबार -7/6/23
नंदनगरीत माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे उत्तर महाराष्ट्र कार्यालयाचे उद्घाटन नुकतच करण्यात आलंसंस्थापक अध्यक्ष सुभाष बसवेकर यांच्या हस्ते हे करण्यात आलंतर यावेळी प्रमुख उपस्थिती...
नंदुरबार :- माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष बसवेकर यांच्याहस्ते व राज्य कार्यकारिणी सदस्य मुजम्मील हुसैन यांचे नेतृत्वाखाली नंदुरबार येथे कार्यालयाचे उद्घाटन करण्यात...
अक्कलकुवा येथे युवाशक्ती करिअर शिबीर : जि.प. अध्यक्षांनी केले मार्गदर्शन
नंदुरबार :- १० वी व १२ वी नंतर विद्यार्थ्यांसाठी करिअरचे अनेक मार्ग आहेत. योग्य करिअरची...
पुलकित सिंग १२ जून पासून नंदुरबारच्या तहसीलदारपदी होणार रुजू
नंदुरबार - अतिक्रण हटाव मोहीम, मालमत्ता व संस्थावरील कर थकबाकीबाबत केलेली कारवाई बाबत चर्चेत राहिलेले नंदुरबार...
Recent Comments