पालघर वाहतूक शाखेकडून रिक्षा चालक मालकांना मोफत गणवेश वाटप..

0
189

पालघर:8/6/23

पालघर चे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या संकल्पनेतून नव्याने सुरू झालेल्या वाहतूक शाखेमार्फत वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन होण्याकरता वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहेत
नुकतच 7 जून रोजी सकाळी 11 वाजता पोलीस अधीक्षक कार्यालय पालघर येथे जिल्ह्यातील पालघर व बोईसर शहरातील रिक्षा इको मॅजिक वाहन चालक यांच्याकडून वाहतूक नियमांचे पालन व्हावे यासाठी पांढऱ्या रंगाच्या कापडाचे मोफत वाटप करण्यात आले

FyA as8akAEAG2O
1
FyA cMlaYAM8wDB
2


जनसंवाद अभियानाअंतर्गत पोलीस अधीक्षक पालघर बाळासाहेब पाटील यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम साकारला

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
सुमारे 500 परमिट धारक रिक्षा इको मॅजिक वाहन चालक यांना मोफत युनिफॉर्म कापडाचे वाटप यावेळी करण्यात आलं
या उपक्रमासाठी इंडिया को जीन्स प्रा लिमिटेड बोईसर या कंपनीचे मालक सुधेश वैद्य यांचा सहकार्य लाभलं
यावेळी व्यासपीठावर पालघरचे जिल्हा पोलीस प्रमुख बाळासाहेब पाटील यांच्यासह सुधेश वैद्य, रिक्षा चालक-मालक संघटनेचे मनोज घरत, वाहतूक शाखेचे प्रभारी अधिकारी आसिफ बेग, शिव सम्राट रिक्षा चालक-मालक संघटनेच्या नीलम संखे, शिवशक्ती प्रणित पालघर जिल्हा रिक्षा चालक-मालक संघटनेचे संजय पाटील यांच्यासह पालघर व बोईसर शहरातील सर्व रिक्षा चालक-मालक आणि पत्रकार बांधव सामान्य नागरिक उपस्थित होते
एम डी टी व्ही न्यूज ब्युरो, पालघर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here