Akkalkuwa :आयशरच्या धडकेत पादचारी ठार

0
230

अक्कलकुवा :४/०३/२०२३

भरधाव वेगातील आयशर गाडीने एका पादचारीला धडक दिल्याने तो जागीच ठार झाल्याची घटना समोर आली.. ही घटना आहे अक्कलकुवा तालुक्यातील..
अक्कलकुवा तालुक्यातील कळवा महू फाट्यावर अंकलेश्वर बराणपुर महामार्गाने आयशर गाडी क्रमांक एम एच 18 बी ए शून्य चार 51 भरधाव वेगात जात होती.

अनोळखी पन्नास वर्षीय पादचारी इसमाला आयशर न धडक दिली.

या अपघातात तो गंभीर जखमी झाला.

पादचारी त्यामुळे जागीच ठार झाला.

हे हि वाचा :चंद्रकांत रघुवंशींवर सोपवली नंदुरबार -धुळे लोकसभा संपर्कप्रमुखाची धुरा https://mdtvnews.in/chandrakant-raghuvanshi-appointed-as-nandurbar-dhule-lok-sabha-contact-chief/

या चालकाविरुद्ध अक्कलकुवा पोलीस ठाण्यात कलम 304 अ, 297, 337, 338, 427 यासह मोटार वाहन कायदा कलम 184 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश गावित करताय..
शुभम भन्साली अक्कलकुवा प्रतिनिधी एम डी टीव्ही न्यूज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here