फिनिक्स अकॅडमीतर्फे स्पर्धा परीक्षेतील गुणवंतांचा सत्कार ..

0
207

धुळे -१३/६/२३

धुळे येथील फिनिक्स अकॅडमी तर्फे भव्य दिव्य असा यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम पार पडला
या वर्षी झालेल्या पोलीस भरतीत आता पर्यंत लागलेल्या निकालात ’41’विद्यार्थी यशस्वी झाले..
त्याबद्दल यशस्वी विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ तसेच अकॅडमीचे ट्रॉफी ,सन्मानचिन्ह देऊन गुणगौरव करण्यात आला
तसेच भव्य अशी D. J च्या गजरात धुळे शहरात मिरवणूक काढण्यात आली.
तसेच इतर मान्यवर यांनी आपला अमूल्य वेळ देऊन विद्यार्थ्यांना अनमोल मार्गदर्शन केलं

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
.सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त केले.

हे सुद्धा वाचा ..

नाशिकमध्ये आणखी मोठा मासा ‘एसीबी’च्या गळाला; मनपा शिक्षणाधिकारी धनगर लाच घेताना जाळ्यात.. – MDTV NEWS

बापरे… रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे तुटलं मुलीचं लग्न… वर पित्याने दिले हे कारण ! – MDTV NEWS


यावेळी आ.कुणाल पाटील (आमदार,धुळे ग्रामीण),. विनोद पाटील (तहसीलदार, धुळे). .मुस्तफा मिर्झा (PSI, धुळे) मुकेश देवरे (RTO,नंदुरबार), सैय्यद PSI, धुळे),.प्रा.अनिल दाभाडे , मनोहर पाटील ,मंडल अधिकारी,धुळे उपस्थित होते.
दिलीप साळुंखे ,धुळे प्रतिनिधी ,एम डी टी व्ही न्यूज ..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here