पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्रीचे नुकतेच निधन झाले होते.. त्यातच त्यांच्यासाठी चिंतेची बातमी समोर येते. त्यांचे धाकटे बंधू प्रल्हाद मोदी यांची प्रकृती खालावल्याचं सांगण्यात येते.

त्यांना चेन्नईतील रुग्णालयात दाखल केलं असून प्रल्हाद मोदी हे मूत्रपिंडा संबंधित आजाराने ग्रस्त असल्याचे सांगण्यात येते. प्रल्हाद मोदी पंतप्रधानांचे लहान भाऊ आहेत.
हे पण वाचा: BIG BREAKING: मुंबईत रेल्वे अपघात वाहतूक बंद.. – MDTV NEWS
सध्या चेन्नई येथील अपोलो रुग्णालयात किडनी संबंधित आजारावर उपचार सुरू आहेत. ते आमदाबाद मध्ये वास्तव्यास असून या ठिकाणी त्यांचे किराणामालाचे दुकान आणि टायरचे शोरूम आहे. 2018 साली ते चांगलेच चर्चेत आले होते.. त्यांनी गुजरातमध्ये आंदोलन केलं होतं.
हा वाद निवळण्यासाठी प्रयत्न करण्यात आले पण काही उपयोग झाला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कुटुंबात एकूण पाच भावंड आहेत त्यात एक बहीण आणि चार भाऊ आहेत.. सोमामोदी अमृत मोदी नरेंद्र मोदी प्रल्हाद मोदी पंकज मोदी आणि एक बहीण वासंती मोदी.. प्रल्हाद मोदी लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी कुटुंबीय आणि निकटवर्तीय प्रार्थना करत आहे..चेन्नईहून एमडीटीव्ही न्यूज ब्युरो
- Allu Arjun Arrested : अल्लू अर्जुनला थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी अटक..!
- Dhule News : दाऊळ गावात दोंडाईचा कृषी महाविद्यालयातील कृषीकन्या दाखल…!
- Maharashtra Election 2024 Date : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे बिगुल अखेर वाजलं, ‘या’ तारखेला होणार मतदान…!
- LIVE TV
- Nandurbar News : ज.ग नटावदकर कनिष्ठ महाविद्यालयात अक्षय ऊर्जा दिन संपन्न…!