बॅटरी चोरी करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी केले जेरबंद…

0
90

अक्कलकुवा/नंदुरबार -३/४/२०२३

अक्कलकुवा शहरात काही दिवसापूर्वी सीता नगरचे मेन रोड लगत असलेले जिया ऑटो इलेक्ट्रिक वर्कर्स बॅटरी इन्व्हर्टर सेल अँड सर्विस यांचा गोडाउन मधून नवीन व जुन्या बॅटऱ्या अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले होते.

सुमारे 50-60 लहान मोठ्या, तसेच वाहनाची बेटरया चोरीला गेले होते

सदर तपास हा पोलीस उपनिरीक्षक रितेश राऊत यांच्याकडे देण्यात आला होता

सदर 24 तासात पोलिसांनी चोरटयाना जेरबंद केले

यात पाच संशयित आरोपिना पकडण्यात याले आहे.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/36S6BFu

यात जुनेद वली मोहम्मद मकरानी वय 21राहणार सीतानगर, अजय उर्फ चना चिराग वळवी वय 23 राहणार सीतानगर, योगेश हरीश माळी वय 35 राहणार सेलंबा तालुका सातबारा गुजरात, आरबाज अकिल पिंजारी वय 22 राहणार सेलंबा तालुका सागबारा गुजरात, मोसिन अली निसारअली मकरानी वय 33 राहणार मकरानी फल्ली अक्कलकुवा तसेच दोन संशयित आरोपी फरार असून त्यांच्या शोध सुरू आहे

सदरची कारवाई नंदुरबार जिल्हा पोलिस अधीक्षक पी आर पाटिल, अप्पर पोलिस अधीक्षक नीलेश तांबे, उप विभागीय पोलिस अधिकारी संभाजी सावंत, प्रभारी पोलिस निरीक्षक राजेश गावित, यांचा मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक रितेश राऊत, पोलिस नाईक किशोर वळवी, अतुल गावीत, कपिल बोरसे, देवीदास विसपुते, पोलिस कॉ. गिरीश सांगळे, प्रशांत यादव, दीपक पाटिल, अविनाश रंगारे, आदिनाथ गोसावी यांचा पथकाने केली आहे.

सदर आरोपी कडून 38 बॅटरी जप्त करण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली आहे.

शुभम भंसाली,अक्कलकुवा प्रतिनिधि,एम डी टी व्ही न्यूज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here