ब्रेकिंग -उद्धव ठाकरेंना शिंदेंचा जबरदस्त झटका .. सेना भवनाला सुरुंग..

0
418

मुंबई -९/६/२३

Thackeray Group Shivsena Bhavan Member Joined Shinde Group: ठाकरे गटाकडे पाठ फिरवत कर्मचाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.
Political News: शिवसेना ठाकरे गटाला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे.
ठाकरे गटाला लागलेली गळती आमदार, खासदारांपासून आता कर्मचाऱ्यांपर्यंत पोहचली आहे. शिवसेना भवनातील काही कर्मचाऱ्यांनी ठाकरे गटाची साथ सोडत असल्याची माहिती समोर आली आहे.
ठाकरे गटाकडे पाठ फिरवत कर्मचाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.

हे सुध्दा वाचा:

मंदिरात क्रिती सेननचा किस… व्हिडिओ व्हायरल – MDTV NEWS

जावयाचा खून! तिघांना जन्मठेप.. – MDTV NEWS

खळबळ : ओडिशामध्ये आणखी एक रेल्वे दुर्घटना.. – MDTV NEWS

एक एक करून जुने सहकारी उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र करीत शिंदेंच्या गोटात दाखल होताना दिसत आहे
आता हे बंडाचे लोन थेट शिवसेना भावना पर्यंत येऊन पोहोचले आहे

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

ठाकरेंनी पगार वाढवला नाही म्हणून शिवसेना भवनात काम करणाऱ्या सात पैकी चार कर्मचाऱ्यांनी शिंदे गटाचा रस्ता धरला आहे
या चार कर्मचाऱ्यांनी नुकतंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला
यातील अमोल मटकर अमित शिगवण यांच्यासह चौघांनी शिवसेना भवनाला रामराम ठोकला आहे
परिणामी या चौघांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला आणि खऱ्या शिवसेनेची वाट धरली..

हे सुध्दा वाचा:

मंदिरात क्रिती सेननचा किस… व्हिडिओ व्हायरल – MDTV NEWS

जावयाचा खून! तिघांना जन्मठेप.. – MDTV NEWS

खळबळ : ओडिशामध्ये आणखी एक रेल्वे दुर्घटना.. – MDTV NEW


एम डी टीव्ही न्यूज ब्युरो ,मुंबई

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here