PRAKASHA :एकाच रात्रीत फोडली २ दुकाने .. घटना सी सी टी व्ही कैद ..

0
6310

प्रकाशा :-

प्रकाशा येथील मेंन रोडवर असलेल्या परिमिती ज्वेलर्स या दुकानावर काल मध्यरात्री 3:30 मिनिटांनी तीन चोर आले. शटर तोडले मात्र आतमध्ये काचेचं दरवाजा असल्याकारणाने त्यांना प्रवेश करता आला नाही. त्यांनी लागलीच पळ काढला.त्याच रोडवर असलेल्या विजय ड्रेसेस या दुकानावर गेले.3:38 मिनिटांनी
विजय ड्रेसेसचे दुकानाचे शटर तोडले.दोन चोर बाहेर थांबले आणि एकाने आत प्रवेश केला. व तेथील पंधराशे ते दोन हजार रुपये चोरून नेले.

1
2

WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
चोरांच्या या प्रकारामुळे गावात भीतीचे वातावरण आहे. दोन दिवसापूर्वी मेन रोडवर ची एक मोटरसायकल चोरून नेली होती. हि घटना सी सी टी व्ही कैद झाली आहे .
त्यामुळे पोलिसांसमोर या चोरट्यांना पकडण्याचे आव्हान उभे ठाकले आहे.
नरेंद्र गुरव ,प्रकाशा प्रतिनिधी …

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here