मूर्ती विटंबना प्रकरणावरून धुळ्यात निषेध मोर्चा : हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

0
617

धुळे :10/6/23

सध्या जाती-धर्मांमध्ये विविध कारणांवरून समाजकंटकांकडून जातीय तेढ निर्माण होण्याचे प्रयत्न केले जात आहेत
धुळे शहराच्या मोगलाई परिसरात एक धार्मिक स्थळ आहे ज्यात त्या धार्मिक स्थळाच्या मूर्तीची काही समाजकंटकांनी मूर्तीची विटंबना करून हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या आहेत
यामुळे हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या
घटनेचा निषेध म्हणून हिंदुत्ववादी संघटनांकडून शहरात निषेध मोर्चा काढण्यात आला
मोर्चाच्या मार्गावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
यावेळी मंदिरा स्थापन करण्यात येणाऱ्या प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची संघटने कडून पूजा यावेळी करण्यात आली
मूर्तीची मिरवणूक काढण्यात आली

हे सुध्दा वाचा:

BREAKING.. पुलकित सिंग यांची धडक कारवाई.. अक्कलकुव्यात दोन लाखाचे बियाणे जप्त.. – MDTV NEWS

BREAKING… १६ आमदार अपात्रता प्रकरण ; ‘मोठा निर्णय’ – MDTV NEWS

BIG BREAKING… मविआ नेते खा.शरद पवार व खा.संजय राऊत यांना धमकी – MDTV NEWS


दरम्यान धुळे शहरातील शिवतीर्थ रोड येथे या मोर्चाचा समारोप होईल.. यात विविध हिंदुत्ववादी संघटना सहभागी झाले आहेत
एकूणच धार्मिक स्थळे धार्मिक भावना दुखावण्याचे सर्रास पणे प्रकार सुरू आहेत त्यामुळे वेळीच अशा समाजकंटकांना कायदेशीर बडगा उगा रण्याची गरज येऊन ठेपली आहे
प्रत्येक धार्मिक स्थळ प्रत्येक धर्मीयांसाठी आपलं सन्मानाचे स्थळ मानलं जातं

हे सुध्दा वाचा:

BREAKING.. पुलकित सिंग यांची धडक कारवाई.. अक्कलकुव्यात दोन लाखाचे बियाणे जप्त.. – MDTV NEWS

BREAKING… १६ आमदार अपात्रता प्रकरण ; ‘मोठा निर्णय’ – MDTV NEWS

BIG BREAKING… मविआ नेते खा.शरद पवार व खा.संजय राऊत यांना धमकी – MDTV NEWS


कोणीही अन्य धर्मीय एकमेकांच्या धर्मांचा धार्मिक स्थळ आणि धार्मिक देवदेवतांचा अपमान करणार नाही याची तंतोतंत काळजी घेणे गरजेचे आहे
आगामी काळात शांत असलेल्या महाराष्ट्रात अशांतता कोणी माजवणार नाही ही काळजी प्रत्येक नागरिकांन घेणं महत्त्वाचे ठरेल
यानिमित्ताने विविध धार्मिक आणि राजकीय संघटनांनी देखील शहराची सामाजिक शांतता व सलोखा कायम राहण्यासाठी पुढाकार घेऊन अशा अ धार्मिक कृत्यांना वेळीच ठेचण्यासाठी सहकार्य करावे
एम डी टी व्ही न्यूज ब्युरो, धुळे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here