खोकर येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात साजरी..

0
380

नगर -३१/५/२३

श्रीरामपूर तालुक्यातील खोकर येथे आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
अहील्यादेवी होळकर मित्र मंडळाने आयोजीत केलेल्या या कार्यक्रमात प्रतिमा पुजन व फलक उद्घाटन पार पडले.
गोरक्षनाथ संस्थानचे मठाधिपती ह.भ.प. सेवानाथजी महाराज यांच्या हस्ते प्रतिमा पुजन व फलक उद्घाटन झाले
व यानंतर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
या कार्यक्रमासाठी पंचायत समातीच्या माजी सभापती डॉ.वंदनाताई मुरकुटे यांनी भेट दिली
तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
या कार्यक्रमास छत्रपती गृप ,छावा संघटना,अण्णाभाऊ साठे गृप,बाबासाहेब आंबेडकर गृप,एकलव्य गृप,खोकर यांचे सहकार्य लाभले.
श्रीरामपूर तालुका प्रतिनिधी ,श्री तात्यासाहेब शेरकर,एम डी टी व्ही न्यूज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here