पंतप्रधानांच्या हस्ते होणार रेडिओच्या 91 व 100 डब्ल्यू.एफ.एम. ट्रान्समिटरचे उद्धाटन..

0
167

नंदुरबार जिल्ह्यात प्रथमच विस्तारणार रेडिओ प्रसारणाची क्षमता.

नंदुरबार -२५/४/२३

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रीमोट पद्धतीने शुक्रवार 28 एप्रिल 2023 रोजी सकाळी 11 वाजता संपूर्ण देशात 91 व 100 डब्ल्यू ट्रान्समीटरचे उद्धटन होणार असल्याची माहिती जळगाव आकाशवाणीचे केंद्रप्रमुख दिलीप म्हसाने यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
नंदुरबार येथील पूर्वीच्या दूरदर्शन केंद्रात 100 डब्ल्यू एफएम ट्रान्समिटर सुरु होणार आहे. या ट्रान्समीटर मुळे नंदुरबार परिसरातील आदिवासी वाडी,वस्तींपर्यंत आकाशवाणीचे प्रसारण ऐकू येईल.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा.

https://bit.ly/3UoK7E0


तरी या उद्घाटन सभारंभास वृत्तपत्र प्रतिनिधी, इलेक्ट्रॉनिक मीडीया प्रतिनिधींनी उपस्थित राहावे असे आवाहन जळगाव आकाशवाणीचे केंद्रप्रमुख म्हसाने यांनी केले आहे.
प्रविण चव्हाण, एम. डी. टी व्ही न्यूज ,जिल्हा प्रतिनिधी, नंदुरबार.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here