नंदुरबार -२/४/२०२३
राम जन्मोत्सवानिमित्त सारंगखेडा गाव भगवेमय झालं होतं..
व्होईस
फटाक्यांची आतषबाजी करत राम जन्मोत्सव सारंगखेडा गावात उत्साहात साजरा करण्यात आला…
हर घर मे अब एक ही नाम भारत का बच्चा बच्चा जय श्रीराम जय श्रीराम याचा जयघोष कानी ऐकू येत होता…
विविध प्रभूरामांच्या गाण्यांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता.. पाहूया ही भव्य अशी शोभायात्रा सारंगखेड्याची..
ग्रामस्थ उपस्थित होते..
मान्यवरांच्या हस्ते आरती व पूजन करण्यात आलं..
आता WhatsApp वरमिळवाब्रेकिंगन्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिककरा आणि जॉईन करा. https://bit.ly/36S6BFu
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीराम नवमी उत्साहात संपन्न झाली…
जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयपाल सिंग रावल सरपंच पृथ्वीराज रावल उपस्थित होते…
हनुमान मंदिर मार्गे शोभा यात्रेला सुरुवात झाली… हजारोंच्या संख्येने श्रीराम भक्त सहभागी झाले…
आकर्षक सजावट केलेल्या रथातून संगीतमय रामायण राम दरबार झाकी सजवण्यात आली होती..
ती आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरली… श्रीराम मित्र मंडळ बजरंग दल मित्र मंडळ व गावातील विविध गणेश मंडळातील पदाधिकाऱ्यांनी सहभाग नोंदवत या भव्य शोभायात्रेचे आयोजन केलं होतं…
विविध चौकातून शोभायात्रा मार्गस्थ झाली…
गणेश कुवर, सारंगखेडा प्रतिनिधी एम.डी.टी.व्ही. न्यूज, सारंगखेडा