आर.ओ.पाटील विज्ञान,वाणिज्य व कला कनिष्ठ महा . : 100% निकालाची परंपरा राखली कायम..

0
187

जळगांव -२५/५/२३

नुकताच आज ऑनलाईन १२वि चा निकाल जाहीर झाला ..
इ.12 वीच्या परीक्षेत तात्यासाहेब आर. ओ.पाटील विज्ञान,वाणिज्य व कला कनिष्ठ महाविद्यालयाचे 19 विद्यार्थी प्रविष्ठ होते.
सर्वच विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करून देदीप्यमान यश संपादन केले आहे.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
कु.क्रिष्णा ईश्वर देशमुख याने 87.67% गुण मिळवून महाविद्यालयात प्रथम, कु.खुशी प्रकाश राठोड हिने 83.83% गुण मिळवून द्वितीय तर कु.अथर्व प्रशांत पाटील याने 83.50% तृतीय क्रमांक पटकावला आहे.

17e95983 f9ec 4aa8 9661 df019c6da0ce
1
98981e3a a62c 4fcd 9c38 9e109f9f5623
2
cea837f0 efdf 426c 9749 cd71024480b1
3


या उत्तुंग यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा . वैशाली सुर्यवंशी, सचिव नरेंद्रसिंग सुर्यवंशी, शालेय शिक्षण संचालक डॉ. भगवान सावंत, प्राचार्य श्री. प्रदीप सोनवणे, यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.
सतीश पाटील ,भडगाव प्रतिनिधी ,एम डी टी व्ही न्यूज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here