संवेदनशील स्थळांची पाहणी करत केला रोड मार्च..

0
166

साक्री :१६/३/२३

नुकताच साक्री शहरातील संवेदनशील ,अतिसंवेदनशील भागात कंपनी 102 बटालियन रॅपिड ॲक्शन फोर्स नवी मुंबईने भेट दिली..या भेटीदरम्यान संवेदनशील स्थळांची पाहणी करत रोडमार्च केला..

Recently Company 102 Battalion Rapid Action Force Navi Mumbai visited the sensitive and highly sensitive areas of Sakri city.During this visit, road march was done by inspecting sensitive places.

या बटालियनचे अधिकारी 15 मार्च ते 21 मार्च दरम्यान धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत… जिल्ह्याची एकंदरीत सविस्तर माहिती घेऊन दिल्ली कार्यालयास सादर करणार आहेत…

Officers of this battalion are on a tour of Dhule district from 15th March to 21st March….Will take the overall detailed information of the district and submit it to the Delhi office…

त्या अनुषंगाने आपत्तीच्या काळात रॅपिड ऍक्शन फोर्स जनतेच्या मदतीस तात्काळ पोहोचू शकेल या दृष्टीने हा दौरा मानला जातो… याबाबत सी 102 बटालियनचे पोलीस इन्स्पेक्टर सुरेंद्र प्रसाद पाटील यांनी माहिती दिली…

Correspondingly, this tour is considered to enable the Rapid Action Force to reach the people’s help immediately in times of calamity… C-102 Battalion Police Inspector Surendra Prasad Patil informed about this…

जितेंद्र जगदाळे साक्री प्रतिनिधी एम.डी.टी.व्ही न्यूज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here