ROTARACT CLUB:१६ वा पदग्रहण सोहळा संपन्न ..

0
283

शिंदखेडा /धुळे -१७/७/२३

रोट्ररॅक्ट क्लब ऑफ शिंदखेडा चा १६ वा पदग्रहण सोहळा संपन्न झाला .. नुतन अधक्ष म्हणुन रो. सागर कासार आणि सचिव रो. राहुल वर्मा यांनी पदभार स्वीकारला. या सोहळ्याला चीफ गेस्ट म्हणून रावसाहेब अनिल वानखेडे, इंस्तोलेशन ऑफिस डी.आर.आर.ओमिषा जानी तसेच डिस्ट्रिक्ट सचिव रो हर्ष शाह, गेस्ट ऑफ हॉनर म्हणुन श्री गिरीष टाटीया , ए.डी.आर.आर. प्रथमेश गांधी, ए.डी.आर.आर. ऋषभ खिवंसरा हे उपस्थीत होते.

WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

हे हि वाचा : Breaking : घरकुल घोटाळ्यातील आरोपींवर कधी होणार कारवाई?..

MLA SATYAJIT TAMBE:नादुरुस्त जि. प. शाळा दुरुस्तीच्या प्रतीक्षेत? आमदार तांबेनी घेतली वृत्ताची दखल…


तसेच रो सागर देसले उप आधक्ष, माजी अध्यक्ष रो अक्षय बाफना, रो योगेश देसले खजिनदार, रो वैभव देसले, रो हरिष मोरे, रो पवन पवार, रो निलेश तलवारे, रो अमोल गोसावी, रो लखन सोनवणे, रो लोकेश जैन, रो केतन पारख, रो महेन्द्र वाडीले, रो अमरदिप गीरासे, रो भागवत डिगराळे रो राम सोनवणे आदींनी पदभार स्वीकारला तसेच कार्यक्रमाला माजी अध्यक्ष महेंद्र पाटिल, हर्षल भामरे, संदीप चौधरी, गणेश बोरसे, हर्षल देसले हे उपस्थीत होते.
तसेच कार्यक्रमाला विविध शेत्रातील मान्यवर हजेरी लावली
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रो. अमरदीप गिरासे यांनी केले व आभार रो सागर देसले यांनी मानले.
यादवराव सावंत ,शिंदखेडा प्रतिनिधी ,एम डी टी व्ही न्यूज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here