तळोदा : २८/३/२३
तळोदा तालुक्यात रोझवा डॅम आहे..
त्याचा आता पुनरुज्जीवन होणार..
तेही आमदार राजेश पाडवी यांच्या प्रयत्नातून
या धरणामध्ये अनेक वर्षापासून साठवलेल्या पाण्याला गळती होती
त्यामुळे पाण्याचा साठा होत नव्हता..
परिणामी धरण असूनही परिसरातील भाग पाण्यापासून वंचित होता..
तळोद्याचे आमदार राजेश पाडवी सातत्याने पाठपुरावा करत होते..
डॅम दुरुस्तीसाठी अखेर पाठपुरावा करून मंजुरी मिळाली..
नुकताच त्यांनी परिसराची प्रत्यक्ष कामाची पाहणी केली…
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती ! त्यासाठी क्लिककरा आणि जॉईनकरा. https://bit.ly/36S6BFu
धरणाला पुनरुज्जीवन मिळून गावकऱ्यांना आणि शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल असं पाडवी म्हणाले..
यावेळी त्यांच्या समवेत विधानसभा प्रभारी नारायण ठाकरे,सरपंच, लक्कड कोट चे माजी सरपंच जोलू पाडवी, विठ्ठल बागले प्रवीण वळवी उपस्थित होते
महेंद्र सूर्यवंशी ,तळोदा प्रतिनिधी, एम.डी.टी.व्ही. न्यूज