तळोदा : ६/३/२०२३
नेम सुशील विद्यामंदिरात नुकतच हर्षोत्सव 2023 नृत्य स्पर्धांचा आयोजन करण्यात आलं..
त्यात ज्युनिअर गटात चीनोदा येथील रुचिका चव्हाण दमदार परफॉर्मन्स केलं..
हे हि पहा :https://bit.ly/3ZmepJp
या नृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून तिनं घवघवीत यश मिळवलं..
तळोदा येथील नेम सुशील बाल संस्कार विद्या मंदिरातील ज्युनिअर ची ही विद्यार्थिनी असून तिला प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आलं.
शाळेच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात अजय परदेशी गौरव आणि यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.. मुख्याध्यापिका पुष्पा बागुल वर्गशिक्षिका अलका पाडवी यांचं मार्गदर्शन लाभलं..
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष निखिल तुरखीया यांच्यासह मुख्याध्यापिका ,वर्गशिक्षिका ,सामाजिक ,शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी तिचं कौतुक केलं..
कुमारी रुचिका चव्हाणचे वडील चिनोदा येथील शेतकरी आहेत..
महेंद्र सूर्यवंशी तळोदा प्रतिनिधी एम.डी.टी.व्ही न्यूज