… अफलातून कॅचचा सचिनही झाला फॅन

0
154

नवी दिल्ली:१३/०२/२०२३

आता ही बातमी आहे क्रीडा विश्वातली.. भारताच्या हरलीन देओलनं एक अफलातून कॅच घेतली आहे.. त्याचा हा व्हिडिओ नेटकरांच्या चर्चेचा विषय ठरतोय..

इंग्लंड विरुद्ध झालेल्या पहिल्या टी-ट्वेंटी सामन्यात भारताचा पराभव झाला असला तरी या सामन्यात हरलीन देओलनं अफलातून कॅच घेतलाय. पाहूया हा अफलातून व्हिडिओ..

सोशल मीडियावर व्हायरल होतोय हा तुफान व्हिडिओ

या त्याच्या कॅचवर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर देखील फिदा झाल्याचं आपल्या ट्विटर अकाउंट वरून सचिननं कौतुक केलंय.

‘ सचिनन कौतुक करताना म्हटलय की ”हा कॅच या वर्षातील सर्वोत्तम कॅच असल्याचं म्हटलंय.”

महिला क्रिकेटमधील आजवरचा हा सर्वोत्तम कॅच मानला जात असून क्रिकेटप्रेमींसह नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केलाय..

दिल्लीहून ब्युरो रिपोर्ट, एम डी टी व्ही न्यूज..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here