लहू शक्ती संघटना अध्यक्षपदी संदीप अंभोरे यांची निवड..

0
219

भडगाव :६/३/२०२३

भडगावात नुकतीच राष्ट्रीय लहू शक्ती संघटना समाजाची तालुकास्तरीय बैठक संपन्न झाली..

भडगाव तालुका अध्यक्ष पदाची सर्वानुमते निवड करण्यात आली..
या बैठकीत सर्वानुमते भडगाव तालुका अध्यक्षपदी संदीप सुपडू अंभोरे यांची अभिनंदनिय निवड झाली..

Dhule News | लेट फी च्या नावाखाली विद्यार्थी शाळेबाहेर…! | School Fee

खानदेश विभाग अध्यक्ष रमेश कांबळे जिल्हाध्यक्ष सागर अंभोरे यांच्या सहीचे पत्र नुकतेच प्राप्त झाले..

संदीप अंभोरे हे गोंडगाव येथील रहिवासी असून सामाजिक कार्यकर्ते आहेत..

या निवडीबद्दल पत्रकार अशोक परदेशी सतीश पाटील यांच्यासह नागरिकांनी त्यांचा सत्कार केला..

हे हि पहा :https://bit.ly/3YsgVMO

यावेळी विवेक पाटील, सुरेश पाटील ,राजेश अंभोरे, कैलास कोळी ,गोलू पाटील ,कैलास पाटील यांच्या हस्ते देखील त्यांचा सत्कार करण्यात आला..

यावेळी ग्रामस्थ समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते..
सतीश पाटील भडगाव प्रतिनिधी एम.डी.टी व्ही न्यूज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here