‘त्यांनी स्वत:चा पक्ष काढून 5 आमदार निवडून आणावेत’

0
405
'They should remove their own party and elect 5 MLAs'

ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डिवचले आहे.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती!

त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/36S6BFu

एकनाथ शिंदे यांनी स्वत:चा पक्ष काढून 5 आमदार निवडून आणावे असे आव्हान त्यांनी मुख्यमंत्र्यांना केले आहे.

यावेळी ‘आमची ताकद चोरून तुमची ताकद दाखवू नका.

तसेच हे चोरांचे मंडळ, चोरमंडळ असल्याचा उल्लेख करत राजीनामे देऊन निवडणुकांना सामोरे जा.

मग खोकेवाली शिवसेना व खरी शिवसेना कोणती ते कळेल,’

असे ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here