लाभार्थीसोबत काढण्यात आला सेल्फी..

0
171

नेर: २८/०२/२०२३

केंद्र शासनाच्या विविध योजनेमधील लाभार्थींसोबत सेल्फी अभियान राबवण्यात येतंय ..
एक करोड सेल्फी अभियान अंतर्गत धुळे जिल्ह्यातील नेर येथे लाभार्थींनी सेल्फी काढत या अभियानाचा एक भाग बनले . केंद्राच्या मोदी सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळावा. यासाठी १ करोड लाभार्थीसोबत सेल्फी विथ लाभार्थी अभियान सुरु करण्यात आलं .

त्याचा शुभारंभ छत्रपती संभाजी नगर महाराष्ट्र येथून करण्यात आलं .
या संकल्पनेची सुरुवात छत्रपती संभाजीनगर येथे दि 27/02/2023 रोजी केंद्राच्या मंत्री स्मृती ईराणी,केंद्राचे वित्त राज्य मंत्री भागवत कराड,व महाराष्ट्र महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांच्या शुभहस्ते उद्घाटन करण्यात आलं .
या अनुषंगाने देशभर केंद्र सरकारच्या योजनांच्या लाभार्थीसोबत सेल्फी अभियान राबवण्यात येणार आहे .
त्या आदेशानुसार आज नेर येथे विविध लाभार्थींना थेट संपर्क साधुन त्यांच्यासोबत सेल्फी अभियानात भाग घेतला .
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्या व महिल मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्ष मनिषा खलाणे सोबत जिल्हा पदाधिकाऱी,माजी प स सदस्या ज्योती कपुर,माजी पं .स सदस्या जबना सोनवणे,व लाभार्थी आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
दिलीप साळुंखे ,धुळे प्रतिनिधी एम डी टी व्ही न्यूज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here