भाविकांसाठी राबवला सेवाभावी प्रतिष्ठानने उपक्रम..

0
201

तळोदा :३१/३/२३

आई सप्तशृंगी मातेच्या यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांना सेवाभावे प्रतिष्ठान कडून नाश्ता वाटप करण्यात आला..
यावेळी यात्रेकरूंना शुभेच्छा देत पुढील प्रवास सुखरूप व्हावा याप्रसंगी विविध पदाधिकारी उपस्थित होते..

सीनियर कॉलेजचे प्राचार्य संजय शर्मा ,तळवे ग्रामपंचायतचे नवनाथ ठाकरे राजन पाडवी, उमेश सोनवणे आदी उपस्थित होते…

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/36S6BFu

उपक्रम यशस्वीतेसाठी कविता कलाल ,अजय कासार ,अतुल पाटील यांनी विशेष मेहनत घेतली…

राजाराम राणे ,डॉक्टर शांतीलाल पिंपरी, सौरभ माळी, ललित पाटील, पवन शेलकर, राहुल सोनवणे ,सतीश सोलंकी,दिलबर वळवी, अनुराग सक्सेना आदी मान्यवरांनी यात्रेकरूंना शुभेच्छा दिल्या..
,महेंद्र सूर्यवंशी, तळोदा तालुका प्रतिनिधी ,एम.डी.टी.व्ही. न्यूज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here