इंडिक टेल्स ‘या ‘ बेबसाईट विरोधात शहादा राष्ट्रवादी उतरली रस्त्यावर ..

0
201

नंदुरबार : १/६/२३

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आक्षेपार्ह लेख लिहिल्याबद्दल इंडिक टेल्स या बेबसाईट विरोधात राष्ट्रवादीने निषेध व्यक्त केलाय ..
शहादा शहर व तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने शहर कार्यालयासमोर निषेध करण्यात आला
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमाला हार घालून सावित्रीबाई यांचा विजय असो अशी घोषणा देत आंदोलन करण्यात आले
वेळोवेळी महापुरुषांचे अवमान करणाऱ्या लोकांना या सरकारने त्यांच्या विरोधात काही सुद्धा उपाय योजना करत नाही
सरकार निष्क्रिय आहे त्याबद्दल आम्ही तीव्र निषेध व्यक्त करत आहोत.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
यावेळी शहराध्यक्ष श्री सुरेंद्र कुवर ,शहादा तालुकाध्यक्ष श्री डॉ माधवराव पाटील , जिल्हा सरचिटणीस, श्री राजेंद्र वाघ ,डॉ सेल जिल्हाध्यक्ष डॉ नितीन पवार, महिला सरचिटणीस अलकाताई जोंधळे, जिल्हा समन्वयक सिमाताई सोनगीरे , जिल्हा चिटणीस मंजुळाताई पाडवी ,शहादा तालुकाध्यक्ष रेश्माताई पवार, आदिवासी सेल विभाग शहादा तालुकाध्यक्ष संतोष पराडके जिल्हा उपाध्यक्ष छोटु कुवर, विलास पावरा, संगीता ठाकरे,नसिमा पटेल जयश्री देसाई, अनिता ठाकरे, मीराबाई भावसार आधी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
नारायण ढोडरे, ग्रामीण प्रतिनिधी ,नंदुरबार एम डी टी व्ही न्यूज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here