ढोल ताशाच्या निनादात गोंडगावात तरुणाईनें केली साजरी शिवजयंती …

0
269

गोंडगाव,भडगाव :२०/२ /२३

शॉर्ट
१. गोंडगावात तरुणाईच्या उत्साहाला आलं उधाण
२. विविध मान्यवरांनी लावली हजेरी
गोंडगावात नुकतंच शिवजयंती निमित्त महाराजांच्या मूर्तीची मिरवणूक काढण्यात आली .
ढोल ताशाच्या गजरात,शिवरायांच्या जयघोषात तरुणाईने मोठा जल्लोष साजरा केला.

पक्षभेद विसरून सारेच एकत्र आलेत .महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे पाईक होण्यासाठी ‘कोणत्याही पक्षात बसा पण शिवजयंतीला एकत्र दिसा ‘या उक्तीप्रमाणे सर्वांनी नवा आदर्श उभा केला ..

तरुणाईच्या उत्साहाला आलं उधाण

हीच खरी प्रेरणा शिवरायांच्या कर्तृत्वातून घ्यायला हवी …हे दाखवून दिलं.
अमोल शिंदे ,माजी सैनिक समाधान कोठलीकर ,लोकनियुक्त सरपंच शिवाप्पा पाटील ,राहुल पाटील दीपक पाटील ,भीमराव पाटील, शिवशाही व्याख्याते दत्तू मांडोळे ,ललित मांडोळे यांच्यासह माऊली ग्रुप ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात हजर होते.
सतीश पाटील प्रतिनिधी,भडगाव एम डी टी व्ही न्यूज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here