अहो,गृहमंत्री महोदय :कुठे आहे कायदा आणि सुव्यवस्था ?

0
358

गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरातील बॅनरबाजी चांगली चर्चेत आली आहे
मात्र आता चर्चेचा विषय ठरतोय तो ती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या बॅनरची
विशेष म्हणजे राष्ट्रवादीच्या एका नेत्याने हे बॅनर लावलंय
या बॅनर मध्ये महाराष्ट्राच्या कायदा आणि सुव्यवस्थेबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले आणि गृहमंत्र्यांच्या अर्थात फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे
नेमकं काय आहे त्यात?

हे सुध्दा वाचा

“बिपरजाॅय”… नंदुरबारला धोका नाही …! – MDTV NEWS

फोन पे, गुगल पे, पेटीएम वापरत असाल तर … – MDTV NEWS

मंत्रिमंडळ निर्णय : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी १५०० कोटी रुपयांस मंजुरी –


इथे महिला सुरक्षित नाहीत..
इथे व्यापारी सुरक्षित नाहीत..
इथं नेते सुरक्षित नाहीत..
इथं पत्रकार सुरक्षित नाहीत..
इथे जातीय तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट शेअर केल्या जातात तरी ठोस कारवाई होत नाही..
भ्रष्ट अधिकाऱ्यांकडून जनसामान्यांची फसवणूक होते..
मग या घटनांना नैतिक जबाबदारी म्हणून गृहमंत्र्यांनी राजीनामा का देऊ नये ?

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
या बॅनरच्या माध्यमातून असा परखड सवाल केला आहे पुणे शहराच्या ओबीसी सेलचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष प्रदीप हुमे यांनी..
त्यामुळे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ राजीनामा द्यावा ही मागणी या बॅनरच्या माध्यमातून करण्यात आली आहे..
त्यामुळे हा बॅनर सध्या चर्चेचा विषय ठरलाय
एम डी टी व्ही न्यूज ब्युरो ,पुणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here